२८-२९ ऑगस्ट २०२३ - पविते पर्व निमित्त स्थान दर्शन
स्थान दर्शन -पहिला दिवस - २८ -०८-२०२३
आरण्यग्राम
चिचोंडीपाटील
मठ पिंपरी येथे भोजन
वाकी
वाकी
वाकी
दिवस पहिला पोईचादेव स्थानी मुक्काम
दुसरा दिवस - २९-०८-२०२३
गेवराई
थरमाकोल होडी ने आत्मतीर्थ स्थानाकडे
आत्मतीर्थ
आत्मतीर्थ - नदी पात्रातील स्थाने
श्रीचक्रधर स्वामींचे अवस्थान - आत्मतीर्थ
श्री दत्तगुंफा - आत्मतीर्थ
आत्मतीर्थ येथे जाधववडी-भिक्षुकांसमवेत
आत्मतीर्थ - तराफाप्रतीक्षेत
आत्मतीर्थ - तराफाप्रतीक्षेत - वेळेची मर्यादा असल्यामुळे हा वेगळा मार्ग अवलंबावा लागला. एरवी दुसऱ्या मार्गाने गाडी स्थानपर्यंत जाते.
आत्मतीर्थ - तराफाप्रतीक्षेत - वेळेची मर्यादा असल्यामुळे हा वेगळा मार्ग अवलंबावा लागला. एरवी दुसऱ्या मार्गाने गाडी स्थानपर्यंत जाते.
पैठण
पैठण
पैठण निवासी आचार्य प. पू. प. म. शेवलीकर बाबा यांच्या समवेत काही आनंदी क्षण
पैठण निवासी आचार्य प. पू. प. म. शेवलीकर बाबा यांच्या समवेत काही आनंदी क्षण
खूप छान भाऊ. दंडवत प्रणाम
ReplyDelete